रानटी डुक्करची शिकार करणारे दोन आरोपी गजाआड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  रायगड, दि. ३ फेब्रुवारी : श्रीवर्धन तालुक्यात अनधिकृतपणे रानटी डुकराची शिकार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी गु र न ०५/२०२२ भारताचा हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३, २५  सह वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम २ (१६), ९ ५०, ५१ प्रमाणे गुन्हा दाखल केला. मुंबई कांदिवली येथे … Continue reading रानटी डुक्करची शिकार करणारे दोन आरोपी गजाआड