घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, दि. ५ फेब्रुवारी : वसई च्या माणिकपूर पोलिसांच्या हद्दीत २४ जानेवारीला झालेल्या लाखोंच्या घरफोडीतील दोन आरोपींना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने चेंबूर येथून अटक केले आहे. दोन्ही आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले असून पुढील तपास करत आहे. नंदिनी गुहागरकर यांच्या आईच्या घरी २३ ते २४ जानेवारीच्या दरम्यान चोरट्याने ८ … Continue reading घरफोडी करणाऱ्या दोन आरोपींना अटक