शेंडीच्या डोंगरावर चढलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू तर एक जखमी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहमदनगर, दि. ३ फेब्रुवारी : शेंडीच्या डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या दोन तरुणांचा तोल जाऊन सुमारे एकशे दहा फूट खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला तर यातील एक तरुण जखमी झाला असून प्रस्तरारोहण करणारे इतर १२ जण सुखरूप आहे रापली, कातरवाडी, मनमाड शहरातील  तरुणांनी रेस्क्यू ऑपरेशन करत सर्वांना सुखरूप पायथ्याशी आणण्यात यश मिळवले. अहमदनगर येथील … Continue reading शेंडीच्या डोंगरावर चढलेल्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू तर एक जखमी