अमरावती हत्याकांडाचे उदयपूर कनेक्शन..?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि.2 जुलै :  अमरावतीत 21 जून रोजी उमेश कोल्हे या मेडिकल व्यावसायिकाची गळा कापून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचे आता उदयपूर येथील कन्हैया टेलर च्या हत्येशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी तपासासाठी आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) चे पथक अमरावतीत दाखल … Continue reading अमरावती हत्याकांडाचे उदयपूर कनेक्शन..?