अवघ्या तीन वर्षांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणा-या वेदांशीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क, पुणे १५ फेब्रुवारी : बालपणात चिऊ- काऊच्या, परिकथेच्या गोष्टी ऐकत आणि भातुकलीचा खेळ खेळत प्रत्येकजण मोठा होतो. पण याच वयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणा-या वेदांशी भोसले हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला आहे. सर्वात लहान वयात पोवाडे गाण्याचा हा विक्रम तिच्या नावावर आहे. अवघ्या ३ … Continue reading अवघ्या तीन वर्षांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य कथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणा-या वेदांशीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये विक्रम नोंदविला