“आम्ही सावित्री – फातीमेच्या लेकी, काय आम्हा कुणाची भीती”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पुणे डेस्क, दि. १० फेब्रुवारी : कर्नाटक येथे मुस्लिम मुलींना शिक्षण संस्थेत हिजाब परिधान करण्यास मज्जाव करण्यात आल्याची घटना घडली. कर्नाटक मधील सत्ताधारी भाजप सरकाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज समता भूमी – महात्मा फुले वाडा येथे निषेध आंदोलन घेण्यात आले. या वेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की” हे आंदोलन कुठल्याही … Continue reading “आम्ही सावित्री – फातीमेच्या लेकी, काय आम्हा कुणाची भीती”