पॅरासेलिंग करतांंना दोरी तुटली आणि दोन महिला कोसळल्या समुद्रात!…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रायगड : जिल्ह्यातील अलिबाग जवळील वरसोलीत पॅरासेलिंग करतांंना जीवघेणा अनुभव बीचवर आलेल्या पर्यटकांना आला. पॅरासेलिंग करताना पॅराशूटची दोरी तुटली व २ महिला पर्यटक १०० फूट उंचा वरून थेट खोल समुद्रात कोसळल्या. लाईफ जॅकेट घातले असल्याने दोघींना वाचविण्यात यश आले आहे. मुंबईतील या दोन महिला सुजाता नारकर व सुरेखा पाणिकर, आपल्या कुटूंबासहित अलिबाग … Continue reading पॅरासेलिंग करतांंना दोरी तुटली आणि दोन महिला कोसळल्या समुद्रात!…