लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? की लावू शरद पवारांना फोन, शेतकऱ्याचा Video व्हायरल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सोलापूर, दि. २४ मे : सोलापूरच्या वैरागच्या बाजारातील एक लिंबू विक्रेता शेतकरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या लिंबू विक्रेता शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात १० एकर बागायत असलेल्या शेतकऱ्याने लिंबू विकत विकत आपली व्यथाच सांगितली. “लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? का लावू शरद पवाराला फोन”, असं … Continue reading लिंबू १० रुपयाला दोन, घेतंय का कोण? की लावू शरद पवारांना फोन, शेतकऱ्याचा Video व्हायरल