कोण असली कोण नकली याचा आज होणार फैसाला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई डेस्क, दि. २० जुलै : शिवसेनेत बंडखोरी करत, महाविकास आघाडी सरकारला चितपट करून नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारची वैधता आज सर्वोच्च न्यायालयात सिद्ध होणार आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती कृष्ण मुरारी … Continue reading कोण असली कोण नकली याचा आज होणार फैसाला..