शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला ? भुजबळांच्या विधानावर नवा वाद ! 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २७ सप्टेंबर – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या व्यासपीठावरून केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भुजबळांच्या या विधानावरून भाजपा आणि ब्राह्मण संघटनांनी आक्षेप घेतला आहे. शाळेत सरस्वतीचा आणि शारदा मातेचा फोटो कशाला हवा?, ज्यांना तुम्ही पाहिलं नाही, ज्यांनी तुम्हाला शिकवलं नाही त्यांची पूजा … Continue reading शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला ? भुजबळांच्या विधानावर नवा वाद !