धक्कादायक! अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  यवतमाळ, दि. ५ ऑगस्ट: यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील नाल्यामध्ये पुलाच्या खाली उमरखेड येथील एका प्राध्यापकाचा मृतदेह आढळून आला होता. या खुनाचा अखेर उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच पतीचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. एक ऑगस्ट रोजी दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील एका पुलाखाली अनोळखी … Continue reading धक्कादायक! अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून