हनुमान चालीसा अन भोंग्यात अडकलेल्या राजकारण्यांना ही एकात्मता दिसणार का ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भगवी पांढरी पताका मिरवणूक; एक हनुमंताला तर दुसरी मौलाली बाबाला.. हिंदू-मुस्लिम बांधव एकत्र येऊन करतात यात्रा.. बीड, दि. १८ मे : राज्यातील राजकारणी हनुमान चालीसा अन भोंग्यात अडकून पडलेत. कुणी हनुमान चालीसाचे राजकारण करत आहेत तर कुणी भोंग्याचं राजकारण करतंय. यामुळं राज्यातील वातावरण ढवळून निघालंय. मात्र दुसरीकडे या सर्व गोष्टीला खतपाणी न … Continue reading हनुमान चालीसा अन भोंग्यात अडकलेल्या राजकारण्यांना ही एकात्मता दिसणार का ?