महिला व बाल रूग्णालय, गडचिरोली – माता व बालकांसाठी नवसंजीवनी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. 21 एप्रिल : जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोलीचा लोकार्पण सोहळा 15 एप्रिल 2018 ला झाला व 16 एप्रिल 2018 पासून लोककल्याणासाठी रुग्णसेवा सुरु करण्यात आली. जिल्हा हा दुर्गम, आदिवासी व नक्षल पिडीत म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी आरोग्य सेवांबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. परंतु जिल्हा महिला व बाल … Continue reading महिला व बाल रूग्णालय, गडचिरोली – माता व बालकांसाठी नवसंजीवनी