मदतीचा हात देऊन महिलेचा घात, 24 तासात दोनदा अत्याचार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भंडारा 6 ऑगस्ट :-    पतीसोबत विभक्त पुन्हा एकदा माणुसकीला काळिमा फासणारी घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. पतीसोबत विभक्त झालेल्या गोंदियातील सावरटोली येथील 35 वर्षीय महिलेवर मदतीच्या बहाण्याने दोनदा सामुहिक अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची … Continue reading मदतीचा हात देऊन महिलेचा घात, 24 तासात दोनदा अत्याचार