महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडीतील बालकांशी केला दिलखुलास संवाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. २१ मार्च : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कुर्‍हा येथील अंगणवाडीमध्ये प्रत्यक्ष जाऊन महिला आणि बालविकास मंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी काल बालकांची वजन आणि उंची स्वतः मोजली. तसेच अंगणवाडीतल्या या बालकांसोबत दिलखुलास संवादही साधला. यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडीतील बालकांच्या प्रकृतीविषयी आणि पोषणाविषयी अंगणवाडी सेविकांकडून माहिती जाणून घेतली. बालकांना पोषण आहार कशाप्रकारे … Continue reading महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडीतील बालकांशी केला दिलखुलास संवाद