क्रीडापटूची सतर्कतेमुळे फसवणूक टळली; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २८ ऑगस्ट :  वरळीतील एका क्रीडापटूची हॅकर्सकडून फसवणूक झाली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा प्रोफाइल फोटो वापरून कुस्तीपटू दिपेश कांबळे याची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे. प्राप्त माहितीनुसार, दिपेश जांभळे यांना २३ ऑगस्ट रोजी व्हाट्सअपवर आपण आदित्य ठाकरे असून एका मित्राला तातडीने २५ हजार रुपये पाठवावे असा … Continue reading क्रीडापटूची सतर्कतेमुळे फसवणूक टळली; अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल