पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणहिता नदीचे पूजन; पुष्करमधे पहिल्याच दिवशी स्नानासाठी भाविकांची गर्दी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १३ एप्रिल : महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर सिरोंचा येथे प्राणहिता पुष्करचे आयोजन करण्यात आले असून दि.१३ एप्रिल रोजी दुपारी ३.५० वाजेपासून पवित्र स्नानाला पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते प्राणहिता नदीची पूजाअर्चा संपन्न झाली. प्रथम मंदिरातील देवांच्या मूर्त्यांना यावेळी स्नान घालण्यात आले. त्यानंतर आलेल्या … Continue reading पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्राणहिता नदीचे पूजन; पुष्करमधे पहिल्याच दिवशी स्नानासाठी भाविकांची गर्दी