.. पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चूनारकर / गडचिरोली आरमोरी ,गडचिरोली वनपरिक्षेत्रातील असलेल्या जेप्रा, महादवाडी, चुरचुरा, दिभना या जंगलाच्या बाजूला असलेल्या गावांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या PRT (primary response team) पथकाच्या माध्यमातून जंगल परिसरातील शेतकऱ्याना वाघांच्या हल्ल्याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. मात्र सध्या शेतीची कामं असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर जाणे भाग असल्याने अशा … Continue reading .. पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार…