‘ग्लोबल अँँप्रूवल रेटिंग’ च्या आकडेवारीनुसार पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घटली; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बसला फटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्राला आलेल्या अपयशाच्या आरोपांमुळे कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकेतील कंपनीच्या ‘ग्लोबल अ‍ॅप्रूवल रेटिंग’ च्या आकडेवारीनुसार मोदींची लोकप्रियता कमी झाली आहे. तर अन्य एका सर्वेक्षणामध्ये पहिल्यांदाच मोदींची लोकप्रियतेचा आलेख ५० टक्क्यांच्या खाली उतरला. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, … Continue reading ‘ग्लोबल अँँप्रूवल रेटिंग’ च्या आकडेवारीनुसार पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घटली; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा बसला फटका