साईबाबा यांच्यासह ५ जणांची निर्दोष मुक्तता, जन्मठेपेची शिक्षाही रद्द..!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 5 मार्च – माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून संबंधांच्या आरोपांखाली अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जी. एन. साईबाबा आणि इतर पाच जणांची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती विनय जोशी आणि वाल्मिकी एसए मिनेझिस यांनी हा निकाल दिला आहे. प्रा.जी.एन साईबाबा यांच्यासाह हेम मिश्रा, महेश तिर्की, … Continue reading साईबाबा यांच्यासह ५ जणांची निर्दोष मुक्तता, जन्मठेपेची शिक्षाही रद्द..!