‘दामिनी’ मोबाईल ॲप विज पडण्याची सूचना देणार

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि.२० : मान्सून कालावधीत विशेषतः जून व जुलै या महिन्यात विज पडून जिवीतहानी होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात होतात. विज पडून जिवीत हानी होऊ नये, या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी “दामिनी ” अॅप तयार केले आहे. हे दामिनी ॲप विज पडण्याची सूचना देणार आहे. त्यामुळे … Continue reading ‘दामिनी’ मोबाईल ॲप विज पडण्याची सूचना देणार