गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 49 नवीन कोरोना बाधित तर 23 कोरोनामुक्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ९ डिसेंबर: आज जिल्हयात 49 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 23 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज एका मृत्युमध्ये खरपुंडी गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
नवीन 49 बाधितांमध्ये गडचिरोली 16, अहेरी 12, आरमोरी 3, भामरागड 2, चामोर्शी 2, धानोरा 06, एटापल्ली 1, कोरची 0, कुरखेडा 03, मुलचेरा 01, सिरोंचा 01 व वडसा येथील 2 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील गोकूल नगर 01, नवेगाव 01, नामनगर 01, ईजेवारी 01, सर्वोदय वार्ड 1, कन्नमवार नगर 01, कन्नमवार वार्ड 02,डोगरे पेट्राल पंप जवळ 01, चांदकर बिल्डींग चामोर्शी रोड 01, खरपुडी 01, धानोरा रोड 01, स्वामी विवेकानंद नगर 01,अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये ओएसबीएवन सीआरपीएफ प्रानहिता 03,इंदाराम 09, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 03, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये धोडराज 01, गोपनार 01, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये धरगाव 01, स्थानिक 01, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये नवरगांव 01, सिरोरा 01, सीआरपीएफ 01, तुकम 01, येरकड 01, जेवलवाही 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये अंजनटाला 01, स्थानिक 02, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये अडपल्ली 01,, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये हनुमान वार्ड 01, स्थानिक 01 तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 3 जणाचा समावेश आहे.
Comments are closed.