बस्तरचे वास्तव समोर आणणाऱ्या पत्रकाराला क्रूरतेनं संपवलं

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, बस्तर : गेल्या काही काळापासून छत्तीसगडमधील बस्तरमधील वास्तव समोर आणणाऱ्या निर्भीड पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. 28 वर्षीय पत्रकार मुकेश चंद्राकर हा 1 जानेवारीपासून बेपत्ता होता. पण शुक्रवारी (3 जानेवारी) त्यांची हत्या झाल्याचे समोर आले. छत्तीसगडमधील विजापूरमध्ये दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पत्रकाराचा मृतदेह सापडला. ‘बस्तर जंक्शन’ नावाचे यूट्यूब … Continue reading बस्तरचे वास्तव समोर आणणाऱ्या पत्रकाराला क्रूरतेनं संपवलं