उद्योजिकेची कमळ क्रांती—प्रदूषणावर निसर्गाचा प्रत्युत्तर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ओमप्रकाश चुनारकर, यवतमाळ : औद्योगिक सांडपाणी म्हणजे दुर्गंधी, प्रदूषण आणि दुर्लक्षाची दुर्गंधीयुक्त कहाणी—असं चित्र आपण वर्षानुवर्षं पाहत आलो आहोत. पण याच सांडपाण्यातून जर सौंदर्य, शुद्धता आणि पर्यावरणाचा श्वास उमलू लागला, तर तो केवळ प्रयोग राहत नाही… ती एक विचारक्रांती ठरते. दारव्हा येथील जया प्रमोद दुधे यांनी नेमकं हेच सिद्ध करून दाखवलं आहे—वाया … Continue reading उद्योजिकेची कमळ क्रांती—प्रदूषणावर निसर्गाचा प्रत्युत्तर