Olympics 2024: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, नीरज चोप्राची फायनलमध्ये एन्ट्री

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क Paris Olympics 2024-  भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील महिला कुस्ती 50 किलो स्पर्धेत जागतिक विजेती आणि गतविजेती युई सुसाकीचा पराभव करून अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवली होती. गोल्ड मेडलिस्टचा पराभव करून विनेश फोगाटने क्वाटर फायनलमध्ये एन्ट्री मारली होती. त्यानंतर भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने क्वाटर फायनल सामन्यात युक्रेनची खेळाडू ओक्साना … Continue reading Olympics 2024: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटची सेमीफायनलमध्ये एन्ट्री, नीरज चोप्राची फायनलमध्ये एन्ट्री