पोलीस नक्षल चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा; गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क एट्टापल्ली गडचिरोली 1 एप्रिल :- मौजा तोडगट्टा येथील जनआंदोलनासाठी नक्षलवाद्यांनी नागरीकांना बळजबरी सहभागी होण्यास भाग पाडले आहे असे नक्षवाद्यांनी नुकत्याच टाकलेल्या पत्रकातून सिद्ध होते. हैराण झालेल्या नागरीकांना आणखी फुस लावुन आंदोलन कायम ठेवण्याच्या हेतुने तसेच पोलीसांव्दारे राबविण्यात येणा-या नक्षलविरोधी अभियान दरम्यान मोठा घातपात करण्याची योजना नक्षलवाद्यांकडुन आखली जात आहे अशा खात्रीशिर माहिती … Continue reading पोलीस नक्षल चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा; गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश