अहेरीत राजकीय वरदहस्तालाही चाप : अनधिकृत इमारतीवर बुलडोझर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी : राजकीय दबाव, नियमांकडे जाणीवपूर्वक केलेले दुर्लक्ष आणि न्यायालयीन आदेशांनाही न जुमानता उभारण्यात आलेली माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अनधिकृत इमारत अखेर अहेरी नगरपंचायतीने जमीनदोस्त केली. न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत संपताच आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने थेट बुलडोझर चालवत कारवाई केली. गडअहेरी मार्गालगत कंकडालवार यांनी भूखंड खरेदी करून … Continue reading अहेरीत राजकीय वरदहस्तालाही चाप : अनधिकृत इमारतीवर बुलडोझर