रवीची ‘सोशल’ इंजिनिअरिंग !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, तरुणाईची दिशा भटकवणारा हा अस्वस्थ काळ. पदव्यांची कागदपत्रं घेवून ‘पॅकेज’च्या मागे कार्पोरेट दुनियेत शिरणारी भरभक्कम आहेत. त्यात संवेदनेची भाषा बोलणारे गडप होत चाललेत. अभियांत्रिकीची पदवी घेवून ग्रामीण विकासात पदव्यूत्तर होणे हा त्याचा आवडीचा भाग. प्रवाहाच्या विरुद्ध मनाला पटेल तेच करायचं, आणि जगायचं हा ध्यास घेतलेला रवी चुनारकर नावाचा कार्यकर्ता मित्र वेगळ्या वाटेचा … Continue reading रवीची ‘सोशल’ इंजिनिअरिंग !