वारे पठ्या!! शाबास ! कुस्तीत भारताचा बजरंग पुनिया उपांत्य फेरीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वृत्तसंस्था:६ ऑगस्ट, टोकियो ऑलिम्पिक २०२०(tokyo olympic2020)  मध्ये भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाने (bajrang puniya) देशाची मान उंचावली आहे. शुक्रवारी (६ ऑगस्ट) पुरुषांच्या फ्रीस्टाईल ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात बजरंगने इराणच्या मोर्तेझा चेका घियासीला धोबीपछाड देत २-१ ने विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.त्यामुळे कुस्तीत भारताला पुन्हा एका पदकाच्या आशा पल्लवित झाल्या … Continue reading वारे पठ्या!! शाबास ! कुस्तीत भारताचा बजरंग पुनिया उपांत्य फेरीत