शिक्षकानी अल्पवयीन विद्यार्थिनीला दोन पानी “प्रेम पत्र” देत केली छेडछाड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कुरखेडा दि, 2 एप्रिल : ज्ञानदानाचे पवित्र कार्य  करणाऱ्या शाळेतील शिक्षकानेच आपल्याच वर्गातील तेरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्याच्या आरोपावरून त्या शिक्षकाविरोधात विनयभंगाचा गुन्हा विविध कलमान्वेय १ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास  कुरखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी फरार झाला असून शिक्षन  वर्तुळात खळबळ उडाली आहे. आरोपी शिक्षकाचे नाव घनश्याम मंगरू … Continue reading शिक्षकानी अल्पवयीन विद्यार्थिनीला दोन पानी “प्रेम पत्र” देत केली छेडछाड