मुंबईत तीन ठिकाणी बाॅम्बस्फोट करण्याची धमकीचा निनावी फोन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 19, ऑक्टोबर :- मुंबईत पुन्हा 26/11 सारखा हल्ला होण्याची शक्यता आहे. मुंबईत 3 ठिकाणी बाॅम्बस्फोट करण्याच्या धमकीचा निनावी फोन हेल्पलाईन नंबर 112 वर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुंबईतील जुहू आणि अंधेरीसह सहारा हाॅटेल आणि विमानतळ बाॅम्ब ने उडवून देण्याची धमकी निनावी फोन द्वारे देण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर आलेल्या … Continue reading मुंबईत तीन ठिकाणी बाॅम्बस्फोट करण्याची धमकीचा निनावी फोन