जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा कारागृह गडचिरोली येथे एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 6 डिसेंबर :-  जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली आणि साथी (SATHI) यांच्या संयुक्तविद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाने दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा कारागृह गडचिरोली येथे एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती माहिती देण्यात आली तसेच कारागृहातील कैदांकरीता खेळण्याचे साहित्य (बँड मिटंन) वाटप करण्यात आले. यावेळी … Continue reading जागतिक एड्स दिनानिमित्त जिल्हा कारागृह गडचिरोली येथे एचआयव्ही/एड्स विषयी जनजागृती