दूध विकून परत येताना दुचाकीस्वार युवकाचा अपघातात मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  चामोर्शी  तालुक्यातील चामोर्शी (माल) येथील  मंथन प्रकाश लाकडे वय १९ वर्ष  रा. चामोर्शी (माल) ता. चामोर्शी, जि. गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. मंथन हा बाहेरगावी आपल्या नातेवाइकाकडे राहून शिक्षण घेत होता. तीन दिवसांपूर्वी मंथन लाकडे  स्वगावी तो आला होता.  मंथन हा एम. एच. ३३ ए.एफ. ७५५३ या … Continue reading दूध विकून परत येताना दुचाकीस्वार युवकाचा अपघातात मृत्यू