ढगाळ वातावरणामुळे तुर पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : रब्बी हंगामातील तूर हे महत्वाचे पिक आहे. आपल्या जेवणातील मह्र्वाचे असे डाळीचे मह्र्व आहे. त्याशिवाय आपले जेवण रुचकर बनत नाही. सध्या तूर पीक पूर्णतः फुलोऱ्यावर असून, बऱ्याच ठिकाणी शेंगा लागून दाणे भरण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र, मागील दोन आठवड्यापासून आद्र व दमट हवामान, तसेच ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या … Continue reading ढगाळ वातावरणामुळे तुर पिकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed