हनुमान मुर्तीच्या तोडफोडप्रकरणी पालकमंत्र्यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश विसापूर येथील घटना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 24 नोव्हेंबर :- बल्लाेरपूर तालुक्याीतील विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्यादजवळ श्री हनुमान मुर्तीची काही समाज कंटकांनी तोडफोड केल्या प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलिस अधिक्षकांना सदर प्रकरणाची चौकशी करत दोषींवर कडक कारवाई करण्याकचे निर्देश दिले आहेत. विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्या जवळ काही समाजकंटकांनी श्री हनुमान मुर्तीची विटंबना व तोडफोड केल्यारमुळे विसापूर येथील गावामध्येक … Continue reading हनुमान मुर्तीच्या तोडफोडप्रकरणी पालकमंत्र्यांचे पोलिस अधिक्षकांना चौकशीचे निर्देश विसापूर येथील घटना