तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18: सध्या तूर पिक हे फुलोऱ्यावर असून बऱ्याच ठिकाणी शेंगा लागून दाणे भरण्यास सुरवात झालेली आहे. मात्र मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तसेच ढगाळ वातावरण तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे व अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची … Continue reading तूरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन