रामदेव बाबाचे महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान ! सर्वत्र संतापाची लाट !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ठाणे, 25 नोव्हेंबर :-  योगगुरू म्हणून प्रसिद्ध पावलेले बाबा रामदेव ठाणे येथील एका कार्यक्रमात महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलले , त्यामुळे सर्वत्र एकच संताप व्यक्त केला जात आहे. ठाणे येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात योगगुरू बाबा रामदेव यांनी महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केले … Continue reading रामदेव बाबाचे महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान ! सर्वत्र संतापाची लाट !