“माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान 26 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 06,ऑक्टोबर :- मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य यांच्या सुचनेनूसार, दिनांक 26 सप्टेंबर 2022 पासून (नवरात्री उत्सवापासून) दिनांक 26 ऑक्टोबर 2022 या एक महिण्याच्या कालावधिकरीता “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” हे अभियान राबविण्यात येत आहे. त्यासंदर्भात मा. जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षते खाली DTF सभेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मोहिमेबाबत … Continue reading “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” अभियान 26 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार.