बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांचं यश – उपमुख्यमंत्री अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठविण्याच्या निर्णयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून स्वागत. बैलगाडा शर्यातींवरची बंदी उठवण्याचा निर्णय, शेतकरी हिताचा, पशुधनाचं संवर्धन करणारा. बैलधारक शेतकऱ्यांनी प्रदीर्घ लढाई जिंकली आहे, राज्यातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे. बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठीची लढाई लढणाऱ्या सर्व नेते, कार्यकर्त्यांचं अभिनंदन व मनापासून आभार. मुंबई डेस्क, दि. १६ डिसेंबर : “राज्यातील बैलगाडा … Continue reading बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवण्याचा निर्णय हा महाविकास आघाडी सरकारच्या प्रयत्नांचं यश – उपमुख्यमंत्री अजित पवार