कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या शिरला घरात; वृद्ध महिलेच्या समयसूचकतेने बिबट्याला केले जेरबंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली दि,१६ सप्टेंबर : धानोरा तालुक्यातील मेटेजांगदा या गावात शिकारीसाठी कुत्र्याचा पाठलाग करताना  बिबट्या घरात शिरल्याची घटना बुधवारी पहाटे ४:३० च्या दरम्यान घडली. या घटनेची माहीती वनविभागाला प्राप्त होताच वन विभागाच्या एका चमूने घटनेच्या ठिकाणी जाऊन मोठ्या शिताफीने बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला मोठे यश आले. बिबट्या शिकारीच्या शोधात असताना मेटेजांगदा या गावालगत … Continue reading कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या शिरला घरात; वृद्ध महिलेच्या समयसूचकतेने बिबट्याला केले जेरबंद