कोरोनामुळे जगभरात एका वर्षात 30 लाख लोकांचा मृत्यू; WHO चा अहवाल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जिनिव्हा  22 मे :- कोरोनाचा हाहाकार सर्वत्र आहे. जगभरात मृत्यूंची संख्यादेखील मोठी आहे. नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये जगभरात कमीत-कमी अंदाजे 30 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने शुक्रवारी सांख्यिकी अहवाल जारी केला आहे. तसेच कोरोनामुळे थेट आणि अप्रत्यक्षपणे झालेल्या मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचेही अहवालात … Continue reading कोरोनामुळे जगभरात एका वर्षात 30 लाख लोकांचा मृत्यू; WHO चा अहवाल