ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, लंडन 09 सप्टेंबर :-  ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन यांचे निधन झाले आहे. बकिंघम पॅलेसकडून महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. महाराणी एलिझाबेथ या गेल्या काही काळापासून अत्यवस्थ होत्या. वृद्धापकाळामुळे त्यांना चालता-फिरता येत नव्हते. त्यामुळे त्यांना ब्रिटनच्या बंकिंघम पॅलेसऐवजी स्कॉटलंड … Continue reading ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन..