चिंता मिटली! चीनचे अनियंत्रित रॉकेट हिंदी महासागरात कोसळलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बीजिंग डेस्क 09 मे :- चीनचे एक मोठं अनियंत्रित रॉकेट The Long March 5B आता हिंदी महासागरात कोसळलं असल्याचं वृत्त चीनच्या स्टेट मीडियाने दिले आहे. त्यामुळे हे रॉकेट आता कुठे कोसळणार याच्या अफवांना आळा बसला आहे तसेच जगाची चिंताही मिटली आहे. हिंदी महासागरात कोसळण्याच्या आधी या रॉकेटचे बहुतांश भाग हे जळून नष्ट … Continue reading चिंता मिटली! चीनचे अनियंत्रित रॉकेट हिंदी महासागरात कोसळलं