डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयासाठी पाठपुरावा करणार – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागपूर, दि. ८ डिसेंबर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातील वस्तू व साहित्यांचा बहुमूल्य वारसा नागपुर जिल्ह्यातील कळमेश्वर रोड वरील चिंचोली येथील शांतीवन येथे जतन करण्यात आला आहे. यासाठी वस्तुसंग्रहालयासह विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या विकासकामांसंदर्भात येणाऱ्या सर्व अडचणी सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी सांगितले. … Continue reading डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तुसंग्रहालयासाठी पाठपुरावा करणार – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा