मालदीव येथील शब्द सहावे मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ नागनाथ पाटील यांची निवड

लोकस्पर्श न्यून नेटवर्क हिंगोली, दि. ३ नोव्हेंबर : जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ नागनाथ पाटील यांची 22 जानेवारी 2022 मध्ये मालदीव येथे होत असलेल्या शब्द सहावे मराठी विश्व साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीबद्दल साहित्य आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवारांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मराठवाड्याला हा बहुमान प्रथमच मिळाला आहे. डॉ नागनाथ पाटील हे … Continue reading मालदीव येथील शब्द सहावे मराठी विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ नागनाथ पाटील यांची निवड