गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भारतीय-अमेरिकन व्यापार आणि उद्योग श्रेणीमध्ये भारतीय वंशाचे गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना २०२२ साठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय राजदूत तरनजीत एस संधू यांच्या हस्ते पिचाई यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने सुंदर पिचाई यांना पद्म पुरस्कार घोषित केला होता. त्यानंतर पिचाई यांना शुक्रवारी सॅन … Continue reading गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना पद्मभूषण प्रदान