2023 पर्यंत लोकसंख्येत भारत टाकणार चीनला मागे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 15 नोव्हेंबर :- चीन आणि भारत हे जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश आहेत. सध्या जगात चीनची लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर भारताचा क्रमांक आहे. मात्र, आता लवकरच भारताची लोकसंख्या चीनपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. संयुक्त राष्ट्राने याबाबतचा एक अहवाल प्रकाशित केला आहे. वर्षभरात म्हणजे 2023 पर्यंत भारत चीनला लोकसंख्येत मागे टाकणार असल्याचे … Continue reading 2023 पर्यंत लोकसंख्येत भारत टाकणार चीनला मागे