जळगावची २० मेट्रिक टन केळी पोहोचली सातासमुद्रापार!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  जळगाव : जिल्ह्यातील तांदलवाडी येथून २० मेट्रिक टन केळीचा एक कंटेनर नुकताच दुबईला रवाना झाला. यानिमित्ताने जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे आपली पावले टाकली आहेत. रावेर तालुक्यातील तांदलवाडी  सुमारे ५ हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील बहुसंख्य शेतकरी केळीचे उत्पादन घेतात. येथील केळी उत्पादक शेतकरी वर्षाकाठी ३५० कंटेनर म्हणजेच सुमारे ७ … Continue reading जळगावची २० मेट्रिक टन केळी पोहोचली सातासमुद्रापार!