पाकिस्तान हादरलं! नमाजादरम्यान मशिदीत आत्मघातकी हल्ला

लोकस्पर्श न्युज नेटवर्क पेशावर 30 जानेवारी :- पाकिस्तान पुन्हा एकदा एका बॉम्बहल्ल्यामुळे हादरला आहे. पेशावर येथील एका मशिदीत सोमवारी (30 जानेवारी) दुपारी बॉम्बस्फोट झाला. हा ब्लास्ट पेशावर येथील पोलीस लायन्स परिस्थिती मशिदीत जोहर या नमाजादरम्यान झाली होती. मशिदीत स्फोटामुळे अनेकांचा जीव गेला आहे. या ब्लास्टमध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150 हून अधिक जखमी … Continue reading पाकिस्तान हादरलं! नमाजादरम्यान मशिदीत आत्मघातकी हल्ला