रशियन सैनिकांचा बंड; आपल्याच कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  वृत्तसंस्था, 26 मार्च : 24 फेब्रुवारीला रशियानं युक्रेनवर आक्रमण केलं आणि युद्धाला सुरुवात झाली. रशिया आणि युक्रेन यांच्या दरम्यानचं युद्ध एक महिना उलटूनही सुरूच आहे. या युद्धात दोन्ही देशांतल्या हजारो सैनिकांसह युक्रेनमधल्या निष्पाप नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. युक्रेनमधले सामान्य नागरिकही रशियन सैन्याला विरोध करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. रशियाला युक्रेनवर ताबा मिळवण्यात यश आलेलं नाही. … Continue reading रशियन सैनिकांचा बंड; आपल्याच कर्नलला रणगाड्याखाली चिरडून मारलं